23 January, 2010

मला मराठीत लिहायला आवडते

मला मराठीत लिहायला आवडते. गुगलचे तंत्रज्ञान वापरून मराठीमध्ये लिहणे सोपे झाले आहे. पण अजून blogger.com मध्ये मराठीत टाईप करण्याची चांगली सोय नाही. हिंदी आणी इतर काही भाषा आहेत.

मग मी कसा लिहतोय? गुगलचीच एक सोय वापतोय. आशा करतोय की, मराठीमध्ये लिहणे आणखी सोपे होईल. शेवटी काही गोष्टींवर लिहायला आणी वाचायला मराठीतच मजा येते. समजा मला आईच्या (किंवा तुमची बायको असेल तर)  हातची पुरण पोळी किती छान होती हे सांगाचय? किवा मराठी चित्रपट गीत, संगीत आणि कवितांविषयी लिहाचय? मराठीत लिहायला आवडेल ना !

2 comments:

  1. कदाचित तुम्हाला माहिती असेल, पण हे गुगलचे bookmarklet आहे जे तुम्ही कोणत्याहि इनपुट फॉर्म वर वापरू शकता.
    http://t13n.googlecode.com/svn/trunk/blet/docs/help_mr.html#StoreFF

    ReplyDelete
  2. कदाचित तुम्हाला माहिती असेल, पण हे गुगलचे bookmarklet आहे जे तुम्ही कोणत्याहि इनपुट फॉर्म वर वापरू शकता.
    http://t13n.googlecode.com/svn/trunk/blet/docs/help_mr.html#StoreFF

    ReplyDelete