परवा 'रंगत-संगत' हा कार्यक्रम पहाण्याचा योग आला। उर्मिला मातोंडकर शी गप्पा, संदीप खरेच्या कविता आणि बेला शेंडेची गाणी।
उर्मिलाचे व्यक्तिमत्व खूप सुंदर आहे, अष्टपैलू आहे। खूप छान मराठी बोलते। तीने एक गाणेही गाईले। खूप पुस्तकांचे वाचन केले आहे। मजेशीर अनुभव सांगितले। 'सत्या' मधला तो शेवटचा scene, त्या वेळी बाहेर खुप गोंधळ चालू होता, तरीही तो अवघड scene तिने कसा केला। आपली तत्वे आणि विचार याला महत्व दया असा सल्ला ही दिला।
I hope to see her talent in coming days.